प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकरच्या ‘सखे गं साजणी’च्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला
‘रेडबल्ब स्टुडिओ’ प्रस्तुत नव्या चित्रपटाचा पहिला लूक चर्चेतसोशल मीडियावर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ‘सखे गं साजणी’ या नव्या मराठी चित्रपटाचं पोस्टर. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या रेडबल्ब प्रॉडक्शन हाऊसतर्फे तयार होणारा हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुहूर्ताचे फोटो ते टिझरपर्यंतचा प्रवासप्रार्थना बेहेरेने काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे… Read More प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकरच्या ‘सखे गं साजणी’च्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला
