समर्थयोगी : वसईच्या भुईगावातील स्वामी समर्थ मठाची कथा मोठ्या पडद्यावर

वसईच्या भुईगावच्या स्वामी समर्थ मठावर आधारित “स्वयंभू प्रॉडक्शन” निर्मित समर्थयोगी हा नवा सिनेमा २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रद्धास्थानाचा आध्यात्मिक प्रवास आणि भक्तीमय ऊर्जा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार असल्याने रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाची निर्मिती व तांत्रिक बाजू या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले असून निर्माते छबूबाई व्यंकटराव सांडवे, सहनिर्माते प्रकाश राणे… Read More समर्थयोगी : वसईच्या भुईगावातील स्वामी समर्थ मठाची कथा मोठ्या पडद्यावर

‘समर्थयोगी’ चित्रपटाचा वसईत भव्य मुहूर्त सोहळा

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वसई येथील भुईगावातील स्वामी समर्थ मठात ‘समर्थयोगी’ या मराठी चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न झाला. स्वयंभू प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचा मुहूर्त मठाचे अधिपती श्री संदीप म्हात्रे, नितीन परुळेकर आणि अनंत नाईक यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी उपस्थितांनी चित्रपटाला स्वामी समर्थ आणि रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद लाभावेत, अशी भावना… Read More ‘समर्थयोगी’ चित्रपटाचा वसईत भव्य मुहूर्त सोहळा

‘समर्थयोगी’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वसई येथील भुईगावातील स्वामी समर्थ मठात स्वयंभू प्रॉडक्शन निर्मित ‘समर्थयोगी’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. या सोहळ्याला मठाचे अधिपती श्री संदीप म्हात्रे, नितीन परुळेकर आणि अनंत नाईक यांच्या शुभहस्ते मुहूर्त क्लॅप देण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आणि स्वामी समर्थ तसेच रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद कायम… Read More ‘समर्थयोगी’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न