समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी – ‘गुलकंद’ चित्रपटाच्या टीझरने निर्माण केली उत्सुकता
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्यात समीर चौघुले आणि सई ताम्हणकर यांची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली. त्यांच्या गोड संवाद आणि प्रेमळ नात्याच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. दोघांचं एकत्र काम पाहून मराठी चित्रपटसृष्टीत नव्या जोडीची धमाल होणार असल्याची खात्री आहे. हटके जोडीचा पहिलाच अनुभव सई आणि समीर यांची… Read More समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी – ‘गुलकंद’ चित्रपटाच्या टीझरने निर्माण केली उत्सुकता
