‘थोडं तुझं आणि थोडं माझं’.. १७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका
१७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं. स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेतूनही अश्याच नात्यांची गोष्ट उलगडेल. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे… Read More ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’.. १७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका
