गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बहुचर्चित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान”चे पहिले पोस्टर
जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आणि आज या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि… Read More गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बहुचर्चित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान”चे पहिले पोस्टर
