सायली संजीव आणि ऋषी सक्सेनाचा ‘समसारा’ – भय, गूढ आणि उत्कंठेची नवी मराठी सफर
मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहायला मिळणाऱ्या हॉरर प्रकारात आता एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला ‘समसारा’ हा चित्रपट २० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, नुकताच या चित्रपटाचा गूढरम्य आणि थरारक टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ‘समसारा’चा टीझर – भय आणि रहस्याचा ठसा उमटवणारा अनुभव… Read More सायली संजीव आणि ऋषी सक्सेनाचा ‘समसारा’ – भय, गूढ आणि उत्कंठेची नवी मराठी सफर
