२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ – अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींची नावे जाहीर
‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ अंतर्गत नाट्य विभागाच्या अंतिम फेरीसाठी २२ नाटकांमधून ६ नाटकांची निवड करण्यात आली आहे:✅ वर वरचे वधुवर✅ उर्मिलायन✅ दोन वाजून बावीस मिनीटांनी✅ ऑल दि बेस्ट✅ मास्टर माईंड✅ थेट तुमच्या घरातून नाट्य विभागाचे परीक्षण भालचंद्र कुबल, मनोहर सरवणकर, रविंद्र आवटी, सतीश आगाशे, राज पाटील आणि शिरीष घाग यांनी केले आहे. चित्रपट विभाग… Read More २७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ – अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींची नावे जाहीर
