सोनू निगमची २०२५ ची सुमधुर सुरुवात: संगीत मानापमान मधील मराठी गाणं ‘चंद्रिका’ प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या जादुई आवाजाने देशभरातील श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी नवीन वर्षाची सुरुवात एका मराठी गाण्याने केली आहे. ‘संगीत मानापमान’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘चंद्रिका’ हे गाणं आज प्रदर्शित झालं असून, ते प्रेक्षकांच्या मनाला भावत आहे. हा चित्रपट सुबोध भावे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे आणि संगीतकार तिकडी शंकर-एहसान-लॉय यांनी या गाण्याला… Read More सोनू निगमची २०२५ ची सुमधुर सुरुवात: संगीत मानापमान मधील मराठी गाणं ‘चंद्रिका’ प्रेक्षकांच्या भेटीला

रत्नागिरीच्या ऋषिराज धुंदूरची मोठी झेप! ‘संगीत मानापमान’मध्ये सहाय्यक भूमिकेत झळकणार

मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा अनुभव रुपेरी पडद्यावर साकारत, अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे रसिकांसमोर ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात रत्नागिरीचा उभरता अभिनेता ऋषिराज धुंदूर सहाय्यक भूमिकेत झळकणार आहे. १० जानेवारी २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्याने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. सुबोध भावे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव ‘संगीत मानापमान’च्या… Read More रत्नागिरीच्या ऋषिराज धुंदूरची मोठी झेप! ‘संगीत मानापमान’मध्ये सहाय्यक भूमिकेत झळकणार

अमृता खानविलकरच्या नृत्याने रंगला ‘संगीत मानापमान’, “वंदन हो” गाण्यातील सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री आणि नृत्यकलेने प्रसिद्ध असलेल्या अमृता खानविलकरने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आगामी ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातील “वंदन हो” या गाण्यात तिच्या मोहक अदांनी आणि अप्रतिम नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमृता खानविलकर ही फक्त एक अभिनेत्री नसून एक कुशल नृत्यांगना सुद्धा आहे. तिच्या लावण्यांपासून ते रिऍलिटी शोमध्ये… Read More अमृता खानविलकरच्या नृत्याने रंगला ‘संगीत मानापमान’, “वंदन हो” गाण्यातील सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !

नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.  शौर्याला,… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !

सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!

वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणारं एक गाणं नुकतंच रिलीज झाल आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी बरोबरच खुद्द शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसतायत.   ५००हून अधिक डान्सर्स, पारंपरिक वेशभुषा, कमालीचं  नृत्य, गाण्यातील साधेपणा थेट मनाला भिडणारे बोल असं… Read More सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२४ : मायानगरी मुंबईत, जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव. चित्रपटात शंकर-एहसान-लॉय या संगीत विश्वातील दिग्गज त्रिकुटानी संगीतबद्ध… Read More जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे या संगीतातील तीन उस्तादांच “वंदन हो” मानापमान चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

संगीत नाटके हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो आणि हीच परंपरा जपत, संगीत मानापमान या अजरामर नाटकावरून प्रेरीत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “संगीत मानापमान” या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा एक अप्रतिम टिझर रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” या सिनेमासोबत रिलीज झाला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.… Read More शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे या संगीतातील तीन उस्तादांच “वंदन हो” मानापमान चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!

नव वर्षाची भव्यदिव्य सांगितिक भेट! १० जानेवारी २०२५ पासून रंगणार मनोरंजन आणि संगीताचा एक अद्भुद संगम, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटातून वैदेही परशुरामी आणि सुमित राघवनचा लूक आऊट जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” १० जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार असल्याची बातमी आज विजयादशमीचे औचित्य साधून जिओ स्टुडिओज् ने… Read More नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!