मैत्री की पैसे? उलगडणार मित्रांची अनोखी कथा!

अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित, सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ या बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली असून हलकीफुलकी कथा, मैत्रीतील गोडवा, आणि हास्याचा डोस यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे. ‘संगी’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित मैत्री आणि पैसे यांचा अनोखा संगम… Read More मैत्री की पैसे? उलगडणार मित्रांची अनोखी कथा!