टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमाच्या लिलावासाठी लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती एकाव्यासपीठावर
मुंबई, 26 सप्टेंबर 2024: टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमासाठी पार पडलेल्या लिलावासाठी आठही फ्रँचायझी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र होते. मुंबईतील सहारा स्टार येथे पार पडलेल्या या लिलावाकरिता भारताचे महान टेनिस पटू लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती यांच्यासह रकुलप्रीत सिंग व सोनाली बेंद्रे या सिने तारकाही एकत्र आल्यामुळे ही संध्याकाळ सनसनाटी ठरली. ४ फेऱ्यांच्या… Read More टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमाच्या लिलावासाठी लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती एकाव्यासपीठावर

