प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’
‘येड्यांची जत्रा’ तसेच ‘टकाटक’सारखे सुपरडुपर हिट चित्रपट बनवणारे मिलिंद झुंबर कवडे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आले आहेत. निर्माते संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांची निर्मिती असलेल्या तसेच मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आगामी चित्रपटाची घोषणा मोशन पोस्टर प्रदर्शित करून करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी आणि त्यांची धमाल ‘श्री… Read More प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’
