“जुळली गाठ गं’ मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल”- संकेत निकम
‘सन मराठी’ वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अश्यातच ‘सन मराठी’वर ‘जुळली गाठ गं’ ही नवी मालिका येत्या १३ जानेवारीपासून सोमवार ते रविवार दररोज रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर ‘जुळली गाठ गं’ मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री पायल मेमाणेसह अभिनेता संकेत निकम धैर्य ही मुख्य भूमिकेत… Read More “जुळली गाठ गं’ मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल”- संकेत निकम
