संस्कृती बालगुडेच्या ‘करेज’ चित्रपटाचं वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये खास स्क्रिनिंग!
फॅशन आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेप्रेमींना अभिमान वाटावा असा क्षण घेऊन आली आहे. तिचा पहिलाच इंग्रजी चित्रपट ‘Courage’ (करेज) याचे सँटो डोमिंगो, यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये यशस्वी स्क्रिनिंग झाल्यानंतर आता या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग हॉलिवूडमधील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये पार पडले आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी… Read More संस्कृती बालगुडेच्या ‘करेज’ चित्रपटाचं वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये खास स्क्रिनिंग!
