चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२५ साठी नामांकने जाहीर
ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात मानाचा समजला जाणारा सोहळा – चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार यंदा आपल्या २७व्या वर्षात पदार्पण करतो आहे. हा दैदीप्यमान पुरस्कार सोहळा ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्यमंदिर,… Read More चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२५ साठी नामांकने जाहीर
