‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा
हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळत दंग झालेले कलाकार, वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका, अभंगांच्या स्वरात चिंब झालेले मायबाप प्रेक्षक आणि कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय वातावरणात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या भव्य आध्यात्मिक चित्रपटाचा नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा (ट्रेलर) उत्साहात पार पडला. अल्पावधीतच या ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून १८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.… Read More ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा
