जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत वरूण नार्वेकर दिग्दर्शित नवीन चित्रपट ‘एक दोन तीन चार!

बाईपण भारी देवा आणि झिम्मा २ च्या भव्य प्रतिसादानंतर जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवी कोरा, धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला ‘एक दोन तीन चार’ हा नवा चित्रपट येत्या १९ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. तरुण पिढीच्या… Read More जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत वरूण नार्वेकर दिग्दर्शित नवीन चित्रपट ‘एक दोन तीन चार!