नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत बघायला मिळणार गोदावरीची महाआरती ‘सन मराठी’ वरील ‘सावली होईन सुखाची’ मालिकेच्या नव्या पर्वात राधा म्हणजेच बिट्टी आणि विराजस यांची मैत्री अधिक फुलताना पाहायला मिळते. मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. राधा आणि विराजस यांच्या मैत्रीत एक वेगळं वळण येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. विराजसला वडिलांच्या अटी आणि बिझनेसच्या जबाबदाऱ्यांमुळे बिट्टीसोबत… Read More नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार

‘सन मराठी’वरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. या खानावळचं  रूपांतर तिने गौराई मिसळ सेंटरमध्ये केलं आहे. गौराई मिसळ सेंटरचं मोठं हॉटेल करायचं असं तिच्या पार्टनरचं म्हणजेच रुद्रचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री… Read More सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार

समर व्हेकेशन चा पुरेपूर आनंद लुटत आहे आरंभी…

बालकलाकार हे नेहमी आपल्या निरागस ॲक्टिंग ने प्रेक्षकांवर भुरळ घालत आलेत.सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या नव्या मालिकेतील बालकलाकार आरंभी उबाळे उर्फ बिट्टीने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे.उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी आनंददायी काळ, मे महिन्याची सुट्टी म्हटल की लहान मुले अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. मे महिन्याचा सुट्टीत आपण… Read More समर व्हेकेशन चा पुरेपूर आनंद लुटत आहे आरंभी…