क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती…विनम्र अभिवादन 🙏
स्त्रीशिक्षणाचा ध्वज उंचावणाऱ्या सावित्रीबाई भारतीय समाजात स्त्रीशिक्षणाची सुरुवात ज्या स्त्रीने प्रत्यक्ष कृतीतून केली, त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. ज्या काळात मुलींना शाळेत पाठवणं “अयोग्य” मानलं जात होतं, त्या काळात त्यांनी शाळा सुरू केली, वर्ग घेतले, मुलींना वाचायला-लिहायला शिकवलं आणि शिक्षणाचा दरवाजा उघडला. त्यांनी शिक्षणाला केवळ अभ्यासाचं साधन मानलं नाही; त्यांनी शिक्षणातून समाजबदल घडवला. भिडे वाडा आणि… Read More क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती…विनम्र अभिवादन 🙏
