शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या केस नं. ७३ या चित्रपटात ते एसपी संजय देशमुख या जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रामाणिक अधिकारी, कठीण परीक्षा एसपी संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या… Read More शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार