स्पृहा जोशीच्या आयुष्यातील शक्तीमान कोण?
अभिनयच नव्हे तर तिच्या संवेदनशील कवितांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी स्पृहा जोशी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मध्यंतरी काव्यवाचनात रमलेल्या स्पृहाने पुन्हा एकदा तिच्या अभिनेत्रीला साद घातली आहे. स्पृहा सध्या मालिका आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. मोजके पण लक्षात राहील असे काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्पृहाचे नाव घेतले जाते. त्यामुळे ती… Read More स्पृहा जोशीच्या आयुष्यातील शक्तीमान कोण?
