‘शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम

वैशाली माडे यांच्या सुरेल आवाजातील भक्तीगीत लवकरच श्री गणेशाचे आगमन होणार आहे आणि त्याआधीच गणेशभक्तांसाठी एक खास गाणं प्रदर्शित झालं आहे. पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित आणि वैशाली माडे प्रस्तुत ‘शंकराचा बाळ आला’ या गाण्याला मंदार चोळकर यांनी काव्यरचना केली असून, वरुण लिखाते यांचे संगीत लाभले आहे. वैशाली माडे यांच्या भावपूर्ण गायकीतून या गाण्यात भक्तीभावाची झलक… Read More ‘शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम