शर्वरी झाली स्प्राईट ची महिला ब्रँड अँबेसेडर!

स्प्राईट इंडियाने अधिकृत घोषणा केली आहे की बॉलिवूडची नवी आणि दमदार अभिनेत्री शर्वरी आता त्यांच्या ब्रँडची नवी ब्रँड अॅम्बेसेडर असेल! आपल्या सहजसोप्या आणि मोहक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी शर्वरी स्प्राईटच्या फ्रेश, यंग आणि कूल अटिट्यूडची परिपूर्ण प्रतिमा आहे. अतिशय प्रतिभावान अशी शर्वरी ही आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. 100 कोटींचा ब्लॉकबस्टर ‘मुंज्या’, जागतिक स्तरावर हिट… Read More शर्वरी झाली स्प्राईट ची महिला ब्रँड अँबेसेडर!

गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

2024 हे वर्ष शर्वरीसाठी अतिशय खास ठरलं आहे. तिने ‘मुंज्या’ या पहिल्या 100 कोटींच्या ब्लॉकबस्टरमध्ये चमक दाखवली, नंतर ‘महाराज’ या ग्लोबल स्ट्रीमिंग हिटमध्ये झळकली आणि तिच्या तिसऱ्या ‘वेदा’ चित्रपटासाठीही अभिनय कौशल्यासाठी तिला एकमुखाने दाद मिळाली. शर्वरीला आता बॉलिवूडची नवी उगवती तारा म्हणून ओळखले जात आहे आणि या दिवाळीला ती व तिचे कुटुंब प्रेक्षकांच्या प्रेमासाठी मनःपूर्वक… Read More गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

‘आयुष्यात यापेक्षा मोठं काहीच नसेल!’: YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट अल्फाची शूटिंग सुरू झाल्यावर शर्वरीने भावना व्यक्त केल्या.

बॉलीवूडची उदयोन्मुख स्टार शर्वरीने तिच्या अत्यंत प्रतीक्षित चित्रपट अल्फा च्या शूटिंगला सुरुवात केली आहे! YRF स्पाय युनिव्हर्स प्रोजेक्ट अल्फा मध्ये शर्वरी सुपरस्टार आलिया भट्ट सह दिसणार आहे. दोघेही या चित्रपटात सुपर एजंटची भूमिका साकारत आहेत. शर्वरीने आपल्या करिअरमधील या महत्त्वपूर्ण क्षणाची घोषणा आपल्या सोशल मीडियावर केली. तिने अल्फा च्या सेटवर दिग्दर्शक शिव रवैल आणि तिची… Read More ‘आयुष्यात यापेक्षा मोठं काहीच नसेल!’: YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट अल्फाची शूटिंग सुरू झाल्यावर शर्वरीने भावना व्यक्त केल्या.

वायआरएफ स्पाई यूनिवर्सचा भाग बनणे, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे

बॉलीवुडची उभरती स्टार शर्वरी, आलिया भट्टसोबत काम करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आभारी आहे. आलिया भट्ट, जी आदित्य चोपड़ा निर्मित  वायआरएफ स्पाई यूनिवर्स मधील पहिली फीमेल लीड असलेली चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे, त्यात शर्वरी सुपर-एजेंटची भूमिका निभावत आहे. शर्वरी या विशाल स्पाई युनिव्हर्सचा भाग बनून अभिभूत आहे, ज्यामध्ये भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या… Read More वायआरएफ स्पाई यूनिवर्सचा भाग बनणे, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे

‘फिल्ममध्ये ‘सरप्राईज फॅक्टर’ असणं खास आहे!’ : शर्वरी

बॉलीवूडची आकर्षक उगवती तारा शर्वरी हिने या महिन्यात बॉलीवूडच्या ‘सर्वात मोठ्या सरप्राईज फॅक्टर’ म्हणून स्थान मिळवले आहे! केवळ तिला ब्लॉकबस्टर  मुंज्या मध्ये एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा मिळाली नाही तर तिच्या तरस मधील नृत्यकौशल्याने देखील लाखो हृदय जिंकली. आता, महाराज ग्लोबल ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होत आहे आणि नंबर वन फिल्म ठरली आहे, शर्वरीला ‘फिल्मचा सर्वात मोठा… Read More ‘फिल्ममध्ये ‘सरप्राईज फॅक्टर’ असणं खास आहे!’ : शर्वरी

मुंज्या’ मधील शर्वरीचे हॉलिवूड कनेक्शन!

शर्वरी वाघ यांच्या ‘मुंज्या चित्रपटातील कामाचे आणि ‘तरस’ या भन्नाट डान्सचे प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून खूप कौतुक होत आहे आता तिला भारतातील दुसऱ्या सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून निवडण्यात आले आहे कारण ‘मुंज्या’ एक ब्लॉकबस्टर यशाची कहाणी बनली आहे! हे कुणाला ही माहित नव्हते, पण ‘मुंज्या’ मध्ये शर्वरीचा ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’, ‘जस्टिस लीग’ सारख्या एपिक सुपरहीरो चित्रपटांसोबत… Read More मुंज्या’ मधील शर्वरीचे हॉलिवूड कनेक्शन!