सत्य घटनेवर आधारित ‘शातिर: द बिगिनिंग’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
‘…तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल’ या जबरदस्त संवादाने सुरुवात करणारा ‘शातिर: द बिगिनिंग’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात वास्तवात घडलेल्या अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचे भेदक दर्शन घडणार आहे. समाजमन हेलावणारी कहाणी… Read More सत्य घटनेवर आधारित ‘शातिर: द बिगिनिंग’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
