पॅन-इंडियन टॉलीवूड डेब्यूपूर्वी शिना चौहान ठरली मुंबई तेलुगु सांस्कृतिक संघटनेच्या फ्लोरा फेस्टिव्हलची मुख्य पाहुणी
हक्कांविषयी जनजागृतीसाठी १००० पुस्तके तरुण मुलींना भेटअभिनेत्री शिना चौहान हिची ओळख माधुरी दीक्षितच्या द फेम गेम, काजोलच्या द ट्रायल आणि सिटी ऑफ ड्रीम्स मधील प्रभावी अभिनयातून झाली आहे. बहुमुखी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिनाने आपल्या कलाकारीसोबतच युनायटेड नेशन्सच्या ह्युमन राईट्स अॅम्बेसेडर म्हणून सामाजिक जबाबदारीही समर्थपणे पार पाडली आहे. आशियाभरात २० कोटींहून अधिक लोकांपर्यंत तिच्या स्वातंत्र्य आणि… Read More पॅन-इंडियन टॉलीवूड डेब्यूपूर्वी शिना चौहान ठरली मुंबई तेलुगु सांस्कृतिक संघटनेच्या फ्लोरा फेस्टिव्हलची मुख्य पाहुणी
