आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?
‘शिवा’ या मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाची शहनाही वाजणार आहे. सीताई आणि किर्ती आनंदात आहेत, पण रामभाऊ, लक्ष्मण, आणि उर्मिला यांची नाराजी उघड झाली आहे. मात्र, या सगळ्यात शिवा खूप खुश आहे. ती म्हणते, “आशु काय करतोय हे त्याला अजून कळत नाहीये, पण मला खात्री आहे की हळूहळू त्याला माझ्याबद्दलच्या भावना जाणवतील.” शिवा तिच्या… Read More आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?
