कान्स मध्ये झळकला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस”
हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील “शोले” हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी,सगून वाघ यांचा सत्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ आणि जीत वाघ… Read More कान्स मध्ये झळकला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस”
