मकरंद देशपांडे प्रथमच करणार शॉर्टफिल्मची निर्मिती…

प्रार्थनेचा अर्थ आणि विश्वासाचा प्रवास प्रार्थना हा आत्म्याचा आवाज असतो. पण जेव्हा प्रार्थना पूर्णत्वास येते, तेव्हा तो विश्वास असतो की परिस्थिती असते? याचे उत्तर प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनानुसार ठरवतो. याच संकल्पनेवर आधारित हिंदी शॉर्टफिल्म ‘द प्रेयर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद देशपांडे यांची शॉर्टफिल्म निर्मिती क्षेत्रात नवी इनिंग मॅक वर्ल्ड फिल्म्स प्रस्तुत या शॉर्टफिल्मचे… Read More मकरंद देशपांडे प्रथमच करणार शॉर्टफिल्मची निर्मिती…

अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

By SANDESH KAMERKAR (Senior Reporter) नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर सर्वत्र नवरात्रोत्सवाचं मंगलमय वातावरण आहे. याचं नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत अनुश्री फिल्म्स प्रस्तुत देवी, त्या दोघी आणि शालिनीझ होम किचन असे तीन वैचारीक लघुपट प्रदर्शित होत आहेत. नवरात्राच्या पवित्र पर्वावर देवीची आराधना, तिची शक्ती आणि भक्तिरस यांचा अनुभव तुम्हाला या लघुपटांत पाहायला मिळणार आहे. तिन्ही शॉर्ट फिल्म्सचे… Read More अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला