उमेद अभियान’मुळे उद्योजिकांच्या स्वप्नांना मिळणार बळ
‘उमेद अभियान व SBI फाऊंडेशन’मुळे स्त्रियांच्या स्वप्नांना मिळणार बळ. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच ‘उमेद अभियान’ अंतर्गत महिला स्वयंसहायता समुहातील महिला उद्योजकांसाठी येतोय नवा कोरा टी व्ही शो ‘घे भरारी- मला पंख मिळाले’ दिनांक १३ डिसेंबर २०२४, संध्या. ४.१५ वा TV9 मराठी या लोकप्रिय चॅनेलवर. स्त्रियांचं आयुष्य म्हंटल… Read More उमेद अभियान’मुळे उद्योजिकांच्या स्वप्नांना मिळणार बळ
