श्रेया चौधरीला “बंदिश बँडिट्स सीझन 2” साठी IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार!
“ही ओळख मला आणखी चांगली कामे मिळवून देईल” – श्रेया चौधरी तरुण अभिनेत्री श्रेया चौधरी तिच्या दमदार अभिनयासाठी चर्चेत आहे. “बंदिश बँडिट्स सीझन 2” मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) – वेब सिरीज चा बहुमान मिळाला! श्रेया चौधरीच्या भावना – “ही माझ्यासाठी… Read More श्रेया चौधरीला “बंदिश बँडिट्स सीझन 2” साठी IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार!
