स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत चिन्मय उद्गिरकरची दमदार एण्ट्री
११ वर्षांनंतर पुन्हा स्टार प्रवाहवर पुनरागमन सध्या ‘शुभविवाह’ ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आहे. आकाशच्या अपघातानंतर त्याचे प्राण वाचवण्यासाठी भूमी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. अशातच या उपचारांसाठी भारतातील नामवंत न्युरो सर्जन डॉ. संकर्षण अधिकारी यांची एण्ट्री होणार आहे. डॉ. संकर्षण अधिकारीच्या भूमिकेत चिन्मय उद्गिरकर ही भूमिका कोण साकारणार याबाबतची उत्कंठा आता संपली असून, सुप्रसिद्ध… Read More स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत चिन्मय उद्गिरकरची दमदार एण्ट्री
