भारतातील नंबर १ ‘बॉडी बिल्डर’ सुहास खामकर यांच्या “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट ‘राजवीर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. ॲक्शनपॅक्ड या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, … Read More भारतातील नंबर १ ‘बॉडी बिल्डर’ सुहास खामकर यांच्या “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
