‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटांनी कथानक, सादरीकरण आणि आशय यामध्ये सातत्याने नवे प्रयोग केले आहेत. ‘आतली बातमी फुटली’ या नव्या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, रहस्य, विनोद आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा यातून उलगडण्याची झलक प्रेक्षकांना मिळाली आहे. सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी यांची पहिलीच जुगलबंदी या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी… Read More ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

चार वर्ष सातत्याने निर्विवाद वर्चस्व गाजवत स्टार प्रवाह वाहिनी फक्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहचली आहे. दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व १६ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. एनर्जेटिक सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या… Read More सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित  ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले. आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार असून नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. सर्वात मोठी स्टार कास्ट या… Read More पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. “दे धक्का” सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता “एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च… Read More सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

मल्टीस्टारर “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू

बहुचर्चित “ये रे ये रे पैसा ३” या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते/दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणला मुंबई येथे सुरुवात झाली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य… Read More मल्टीस्टारर “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षक होणार मालामाल.. येतोय “ये रे ये रे पैसा ३

चित्रपट १ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित मॅड कॉमेडी असलेल्या ये रे ये रे पैसा चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर “ये रे ये रे पैसा २”  या नावानं आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.  आता दिग्दर्शक संजय जाधव “ये रे ये रे पैसा ३” प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या दिवाळीमध्ये १ नोव्हेंबरपासून पुन्हा… Read More दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षक होणार मालामाल.. येतोय “ये रे ये रे पैसा ३