उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्मार्ट सुनबाई’चा टिझर लाँच
हसवेल, गुंतवेल आणि शेवटी एक गुपित उघड करेल हा नवा सिनेमा! एका अनोख्या, रंगेल आणि गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाणारा नवा मराठी चित्रपट “स्मार्ट सुनबाई” चित्रपटसृष्टीत नवा धमाका करायला सज्ज झालेला आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, तसेच कार्तिक दोलताडे पाटील सह-निर्मित या चित्रपटाने प्रेक्षकांची… Read More उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्मार्ट सुनबाई’चा टिझर लाँच
