२७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि ए आय स्टोरी’ होणार प्रदर्शित

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून  दिसत आहे. प्रोमोमधील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे… Read More २७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि ए आय स्टोरी’ होणार प्रदर्शित

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच…

एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून  नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित  ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे  पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा… Read More आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच…