‘सोहळा सख्यांचा’च्या महाबळेश्वर विशेष भागात तब्बल १५०० महिलांचा जल्लोष

‘सन मराठी’वरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘सोहळा सख्यांचा’ आता घराघरात पोहोचला असून त्याच्या लोकप्रियतेचा उत्कर्ष नुकताच महाबळेश्वरमध्ये पार पडलेल्या विशेष भागात पाहायला मिळाला. या भागासाठी निसर्गरम्य वातावरणात भव्य शूट करण्यात आले, ज्यात तब्बल १५०० महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या यशावर शिक्कामोर्तब केलं. महिलांच्या सहभागाने निर्माण झाला सकारात्मक ऊर्जा प्रवाह महाबळेश्वरच्या पर्वतरांगांमध्ये पारंपरिक वेशभूषा, संगीत, हास्य आणि खेळांच्या… Read More ‘सोहळा सख्यांचा’च्या महाबळेश्वर विशेष भागात तब्बल १५०० महिलांचा जल्लोष

‘सोहळा सख्यांचा’च्या १९ मे च्या भागात वीरपत्नींचा सन्मान आणि प्रेरणादायी कथा

‘सन मराठी’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सोहळा सख्यांचा’ हा केवळ मनोरंजनाचा नाही, तर महाराष्ट्रातील महिलांना स्वतःच्या जीवनप्रवासाविषयी बोलण्याचं एक सशक्त व्यासपीठ ठरतो आहे. विविध पार्श्वभूमीतून आलेल्या स्त्रिया या मंचावरून आपले संघर्ष, यश, आणि अनुभव शेअर करतात. त्यातून अनेक प्रेक्षकांना जगण्याची नवी उमेद मिळते. १९ मे रोजी प्रसारित होणारा भाग विशेष ठरणार आहे, कारण या भागात दोन वीरपत्नींचा… Read More ‘सोहळा सख्यांचा’च्या १९ मे च्या भागात वीरपत्नींचा सन्मान आणि प्रेरणादायी कथा

“‘सोहळा सख्यांचा’ कार्यक्रमात महिलांना हसवता-हसवता बरेचदा रडलो”

‘सन मराठी’वरील ‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमाने यशस्वीपणे १०० भाग पूर्ण केले असून, संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता आशिष पवार करत असून, कार्यक्रमाच्या अनोख्या संकल्पनेमुळे प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळतो आहे. महिलांना विरंगुळा देणारा कार्यक्रम रोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना आनंदाचे काही क्षण मिळावेत, त्यांना त्यांच्या आयुष्यातील आठवणी शेअर करता याव्यात, यासाठी… Read More “‘सोहळा सख्यांचा’ कार्यक्रमात महिलांना हसवता-हसवता बरेचदा रडलो”