झोया ज्वेल्सच्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली
हैदराबादमध्ये टाटा ग्रुपचा लक्झरी ब्रँड झोयाचा भव्य सोहळाटाटा ग्रुपच्या लक्झरी ब्रँड झोया ने हैदराबादमध्ये आपला प्रतिष्ठित व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शन सादर केला. या कार्यक्रमाला ब्रँड अॅम्बेसेडर आणि बॉलिवूड स्टार सोनम कपूर यांच्यासोबत टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ अजॉय चावला उपस्थित होते. ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरचा मोहक लूक ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरने… Read More झोया ज्वेल्सच्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली
