सोनू निगम यांच्या मधुर स्वरात ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेक्षकांच्या मनात प्रेमाची नाजूक भावना जागवणारं ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि राजेश्वरी पवार यांच्या भावस्पर्शी आवाजात सादर झालेलं हे गीत प्रेमातील हळवे क्षण, आठवणी आणि नात्यांच्या गहिराईला सुरावटीत गुंफतं. संगीत, शब्द आणि सौंदर्य यांचा अद्वितीय संगम गाण्याला संगीत दिलं आहे ओंकारस्वरूप यांनी, तर बोल लिहिले आहेत सुहास… Read More सोनू निगम यांच्या मधुर स्वरात ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला
