प्रियांशी यादवचे ऐतिहासिक पदार्पण — ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मध्ये संयोगितेची भूमिका
प्रसिद्ध ऐतिहासिक मालिकेत मोठ वळण — प्रेक्षकांना पाहायला मिळणार प्रौढ संयोगितासोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनवरील लोकप्रिय ऐतिहासिक शो ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ लवकरच एक मोठं वळण घेणार आहे. या मालिकेत आता राजा जयचंद यांची कन्या राजकुमारी संयोगिता हिचं प्रौढ रूप दाखवण्यात येणार असून, ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेत्री प्रियांशी यादव साकारणार आहे. पृथ्वीराज-संयोगितेच्या प्रेमकथेचा नवीन अध्यायप्रियांशी यादवच्या प्रवेशामुळे… Read More प्रियांशी यादवचे ऐतिहासिक पदार्पण — ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मध्ये संयोगितेची भूमिका
