आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा
सोनी मराठीवर कथाबाह्य कार्यक्रमांचं यशस्वी पर्व सोनी मराठी वाहिनीने उत्तम दर्जाच्या मालिकांबरोबरच अनेक वेगळ्या धाटणीचे कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतो आहे. पहिल्याच पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या शोच्या पहिल्या पर्वाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्रभरातील विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या कीर्तन सादरीकरणातून… Read More आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा
