सोनी मराठीवर भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा मिलाफ
मराठी संस्कृती आणि भक्तीपरंपरेचा संगम साधणारा ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा रिअॅलिटी शो सोनी मराठीवर १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रस्तुत आणि गौरी थिएटर्स निर्मित या अनोख्या शोमध्ये भक्ती, ज्ञान आणि मनोरंजन यांची सुरेख सांगड पाहायला मिळणार आहे. रिअॅलिटी शोमध्ये १०८ कीर्तनकारांचा सहभाग… Read More सोनी मराठीवर भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा मिलाफ
