स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!

नव्या भूमिकेत झळकणार- रूपाली गांगुली, अलिशा परवीन आणि शिवम खजुरिया! ‘अनुपमा’च्या या नव्या, मोहक प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा! ‘अनुपमा’  या मालिकेला प्रेक्षकांनी वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे आणि या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. या मालिकेने आजच्या घडीला लोकप्रियतेची आगळी उंची गाठली आहे. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारी कथा असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेने ‘टीआरपी’च्या आलेखावरही… Read More स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!

स्टार प्लस के शो “माटी से बंधी डोर” के किरदार वैजू, रणविजय और जया की ज़िंदगी में आने वाला है बड़ा ट्विस्ट! एक्टर अंकित गुप्ता उर्फ रणविजय ने किया खुलासा

स्टार प्लस के शो माटी से बंधी डोर में ऋतुजा बागवे (वैजू) का रोल निभा रही हैं, जबकि अंकित गुप्ता (रणविजय) की किरदार में हैं। स्टार प्लस का शो माटी से बंधी डोर महाराष्ट्र के कोल्हापुर की बैकड्रॉप में सेट कहानी है। यह वैजू की कहानी है, जो खेतों में काम करके अपने परिवार का… Read More स्टार प्लस के शो “माटी से बंधी डोर” के किरदार वैजू, रणविजय और जया की ज़िंदगी में आने वाला है बड़ा ट्विस्ट! एक्टर अंकित गुप्ता उर्फ रणविजय ने किया खुलासा

‘वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे (वैजू) आणि अंकित गुप्ता (रणविजय) मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबते, कष्ट उपसते आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी… Read More ‘वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!

वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,” स्टार प्लस वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेतील वैजू ऊर्फ ऋतुजा बागवे सांगतेय तिच्या भूमिकेविषयी!

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसेल. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबून पैसे कमावते आणि कुटुंबाला हातभार लावते.… Read More वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,” स्टार प्लस वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेतील वैजू ऊर्फ ऋतुजा बागवे सांगतेय तिच्या भूमिकेविषयी!