३०० वर्षांनंतर ती परत येतेय…
स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी गूढ मालिका ‘काजळमाया’ स्टार प्रवाहची सातत्यपूर्ण यशस्वी वाटचाल दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनी गेली पाच वर्षे सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नवनवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि आपल्या कुटुंबाचाच भाग वाटतील अशी मालिकेतली पात्र हे स्टार प्रवाह वाहिनीचं वेगळेपण ठरत आलं आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या… Read More ३०० वर्षांनंतर ती परत येतेय…
