जिगरबाज कृष्णा…समृद्धी केळकरने ४० फूट खोल विहिरीत घेतली उडी
स्टार प्रवाहवरील हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत असून, कृष्णा हे पात्र विशेषतः लक्ष वेधून घेत आहे. कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने मालिकेतील एका धाडसी सीनसाठी प्रत्यक्ष ४० फूट खोल विहिरीत उडी घेतली. प्रेमासाठी घेतला धाडसी निर्णयमालिकेत कृष्णाची लाडकी गाय स्वाती विहिरीत पडते… Read More जिगरबाज कृष्णा…समृद्धी केळकरने ४० फूट खोल विहिरीत घेतली उडी
