बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
टीझर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित “स्थळ” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईतील लॉ कॉलेज येथे प्रदर्शित करण्यात आला. या विशेष सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, तसेच चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाच्या प्रक्रियेसोबत येणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संदर्भांवर भाष्य करणारी ही कथा प्रेक्षकांसाठी एक… Read More बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
