मराठमोळा बॉडीबिल्डर सुहास खामकरचे हिंदी सिनेमात पदार्पण

विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी “राजवीर” या चित्रपटात सुहास प्रमुख भूमिकेत दिसणार असून,हिंदी भाषेत असलेल्या या चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक मिळाला आहे. अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स,  समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने… Read More मराठमोळा बॉडीबिल्डर सुहास खामकरचे हिंदी सिनेमात पदार्पण