सुजय डहाकेच्या ‘तुझ्या आयला’चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच…
By संदेश कामेरकर, मराठी सिनेमाच्या कक्षा सातत्याने रुंदावत आहेत आणि सुजय एस. डहाकेचा नवीन चित्रपट ‘तुझ्या आयला’ त्याला अपवाद नाही. ‘शाळा’, ‘फुंतरू’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या धाडसी कथाकथनासाठी ओळखला जाणाऱ्या सुजयने शाब्दिक शिवीगाळ आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम या सशक्त विषयासह पुन्हा एकदा एक धाडसी झेप घेतली आहे. गोव्यातील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल फिल्म… Read More सुजय डहाकेच्या ‘तुझ्या आयला’चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच…
