सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!

वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणारं एक गाणं नुकतंच रिलीज झाल आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी बरोबरच खुद्द शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसतायत.   ५००हून अधिक डान्सर्स, पारंपरिक वेशभुषा, कमालीचं  नृत्य, गाण्यातील साधेपणा थेट मनाला भिडणारे बोल असं… Read More सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२४ : मायानगरी मुंबईत, जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव. चित्रपटात शंकर-एहसान-लॉय या संगीत विश्वातील दिग्गज त्रिकुटानी संगीतबद्ध… Read More जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!

नव वर्षाची भव्यदिव्य सांगितिक भेट! १० जानेवारी २०२५ पासून रंगणार मनोरंजन आणि संगीताचा एक अद्भुद संगम, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटातून वैदेही परशुरामी आणि सुमित राघवनचा लूक आऊट जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” १० जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार असल्याची बातमी आज विजयादशमीचे औचित्य साधून जिओ स्टुडिओज् ने… Read More नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!