पंचकन्यांचा प्रहार करणार अन्यायाचा संहार, ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘जुळली गाठ गं’ या ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांसाठी थरारक वळण पाहायला मिळत आहे. सावी आणि धैर्य यांना वेगळं करण्यासाठी दामिनी सातत्याने कट रचत असून, त्याच कटाचा भाग म्हणून सावीच्या आयुष्यात अंगदचा प्रवेश होतो. भाऊंचा विद्यार्थी असल्याचा बनाव करून अंगद स्वतःच्या बिझनेससाठी सावीची मदत घेतो आणि नकळत सावी या प्रकरणात अडकते. खोटे आरोप… Read More पंचकन्यांचा प्रहार करणार अन्यायाचा संहार, ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कौतुकाचा वर्षाव

‘तू अनोळखी तरी सोबती’ ही नवी मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर नुकतीच सुरू झाली असून, पहिल्याच आठवड्यात तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. नात्यांमधील अनोळखीपणा, हळूहळू वाढणारी जवळीक आणि वास्तवाशी जोडलेली भावनिक गोष्ट या मालिकेची खास ओळख ठरत आहे. प्रोमोमुळे निर्माण झालेली उत्सुकता मालिका सुरू होण्याआधीच तिचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.… Read More ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कौतुकाचा वर्षाव

‘सन मराठी’वर सुरु होणार अनुप्रियाची नवी भावकथा

१ डिसेंबरपासून ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेची सुरुवात ‘सन मराठी’वर १ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवी मालिका. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी झटणारी, नात्यांना प्रेमाने जोडणारी आणि अपेक्षेपलीकडे स्वतःला झोकून देणारी अनुप्रिया या व्यक्तिरेखेतून ही कथा उलगडत जाणार आहे. गुणी कलाकारांची सजलेली टीम… Read More ‘सन मराठी’वर सुरु होणार अनुप्रियाची नवी भावकथा

‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार

भक्ती आणि जल्लोषाची पर्वणीनवरात्र म्हटलं की भक्तीचा उत्साह, नृत्याचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि आनंदाची पर्वणी! हाच आनंद अधिक रंगतदार करण्यासाठी ‘सन मराठीचा नवरात्रोत्सव २०२५’ रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय सोहळा घेऊन येतो आहे. नंदेश उमपांचा दमदार पोवाडाया सोहळ्यात सुप्रसिद्ध लोककलाकार नंदेश उमप आपल्या दमदार आवाजात पोवाडा सादर करून प्रेक्षकांना रोमांचित करणार आहेत. त्यांच्या पोवाड्यातून मराठी मातीचा अभिमान,… Read More ‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार

‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती, आणि चैतन्याने भरलेलं वातावरण! या सणामध्ये घराघरात आणि मनामनात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हाच सकारात्मकतेचा अनुभव यावर्षी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिनेसुद्धा घेतला तोही दोन ठिकाणी! ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये तुळजा ही भूमिका साकारत असलेली मृण्मयीने सांगितले की, “यावर्षी मी गणपती बाप्पाची पूजा दोनदा केली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की मला… Read More ‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

सत्तेसाठी पुष्पाचा संघर्ष, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये सीमा घोगळे यांची नवी भूमिका

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका सन मराठीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. सध्या कथानकात माईसाहेब वैदहीचा बदला घेण्यासाठी नवनवे डाव आखत आहेत, मात्र तेजा कायम वैदहीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या मालिकेत माईसाहेबांसोबत अभिनेत्री सीमा घोगळे खलनायिका पुष्पाची भूमिका साकारत आहेत. भूमिकेतील छटा आणि साकारताना आलेली आव्हाने सीमा… Read More सत्तेसाठी पुष्पाचा संघर्ष, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये सीमा घोगळे यांची नवी भूमिका

पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा दिवस ठरलाय १४ जुलै ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

प्रेक्षकांसमोर येणार तेजाच्या प्रेमकहाणीचा रोमँटिक प्रवास१४ जुलैपासून ‘सन मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका पहिल्या नजरेतल्या प्रेमाच्या भावनांवर आधारलेली आहे. तेजाला वैदहीचं प्रेम पहिल्याच नजरेत झालेलं असतं आणि त्या प्रेमाची झिंग संपूर्ण महाराष्ट्राला लागते, असं दाखवलं जात आहे. सोशल मीडियावर ‘१४ जुलै – प्रेमाचा दिवस’ म्हणून प्रोमोचा जलवावाहिनीच्या इतर मालिकांतील कलाकारांनी सोशल मीडियावर… Read More पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा दिवस ठरलाय १४ जुलै ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ या दमदार भूमिकेत दिसणार

प्रेक्षकांच्या मनात ठसलेला प्रोमो आणि दमदार कास्टिंग‘सन मराठी’ वाहिनीवर १४ जुलैपासून ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या नजरेतल्या प्रेमावर आधारित या कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तेजा-वैदही या जोडीसोबत मालिकेत स्नेहलता वसईकरही एका वेगळ्या रुपात दिसणार आहेत. स्नेहलता वसईकर साकारणार ‘माईसाहेब’या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ ही महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका साकारत… Read More ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ या दमदार भूमिकेत दिसणार