‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ मध्ये रंगणार गायक राहुल देशपांडे यांच्या सुरांची मैफिल

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच सर्वत्र मंगलमय वातावरण तयार झालं आहे. अशा भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांसाठी एक खास उपक्रम घेऊन येत आहे — ‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’. या विशेष कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची सुरेल भक्तिमय मैफिल. प्रेक्षकांना त्यांची गाणी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे. अभंग… Read More ‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ मध्ये रंगणार गायक राहुल देशपांडे यांच्या सुरांची मैफिल