‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने केवळ महिलांचं किंवा तरुणांचंच नव्हे, तर वयोवृद्ध प्रेक्षकांचंही मन जिंकलं आहे. त्याचंच एक जिवंत उदाहरण नुकतंच मालिकेच्या सेटवर पाहायला मिळालं. सध्या मालिकेत सत्या निवडणुकीत विजयी झाला असून, विजयानंतरच्या मिरवणुकीत मंजूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते.… Read More ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
